दिवसाढवळ्या कोल्हापूर हादरले: मोक्कातील सराईत गुन्हेगार सुरज साखरेवर भररस्त्यात गोळीबार
कोल्हापूर शहरातील नवीन वाशी नाका परिसरात गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेत मोक्कातील सराईत गुन्हेगार सुरज साखरे हा जखमी झाला असून...
