गळा दाबून खून, मृतदेह रस्त्याकडेला; पोलिसांचा एका दिवसात खुनाचा उलघडा
कागल तालुक्यातील पंचतारांकित एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्याकडेला टाकण्यात आल्याच्या प्रकरणाचा गोकुळ शिरगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला असून, या गुन्ह्यातील...
