गोव्याहून कोल्हापुरात दारू तस्करीचा डाव उधळला; ८.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त, जीपसह चालक जेरबंद
कोल्हापूर, दि. १५ जून : गोवा बनावटीची विदेशी दारू भरून कोल्हापूरात विक्रीसाठी आणणाऱ्या तस्कराचा डाव करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उधळून लावत तब्बल ८ लाख...
