पोलीस टाईम्स न्यूज १८
ताज्या घडामोडी

विवाहित महिलेला फोन वरुन म्हणाला तू मला खूप आवडतेस:एका विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

एका ३० वर्षीय विवाहित महिलेच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन तू मला फार आवडतेस, तू घराच्या बाहेर रोडवर ये असे म्हणून हाताने इशारा करुन तिच्या मनाला लज्ला वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी निलाप्पा मालाप्पा चौगुले (रा. हुलजंती) याच्याविरुध्द मंगळवेढा पोलीसात विनयभंगाचा गन्हा दाखल झाला आहे.

३० वर्षीय फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र तथा आरोपी याने फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन करत असल्याने फिर्यादीने आरोपीस तू मला का फोन करतोस? तुझ्या सोबत बोलायचे नाही असे म्हणाली असतानाही, आरोपीने मोबाईलवर फोन करुन तू मला फार आवडतेस तू घराच्या बाहेर रोडवर ये अस म्हणून हाताने इशारा करुन रस्त्यावर बोलावून फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.

तसेच माझ्याशी बोलली नाहीस तर तुला बघून घेतो अशी दमदाटी केली असल्याचेही दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे.

Related posts

अवैध सुगंधी तंबाखू कारखान्यावर संयुक्त धाड; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांची चौकशी सुरू

दुचाकीवरून पिस्टल घेऊन आला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला

वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या पती-पत्नीचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती चिंताजनक

८.७५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश:आरोपी अटकेत

वेदांत बंडगर हत्येच्या निषेधार्थ सांगलीत कॅन्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

२४ तासांत चोरीचा उलगडा; ₹५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Leave a Comment

error: ह्या पोर्टल वरच्या बातम्या कॉपी करू नये.